होम   |  Language Option  |  डाउनलोड  |  सामान्य प्रश्न  |   Help Manual   |   आमच्याशी संपर्क  |   Feedback  |  Site Map  
 
Tamil Software Tools and Fonts CD 2010 will be available for download from 24th June,2010 12.30 PM onwards.
 
 
 

एक अब्जापेक्षाही जास्त अस्लेल्या बहुभाषिक भारतीयांना एकमेकांच्या संपर्कात आणण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाचे भाषा तंत्रज्ञान एक महत्त्वाची भूमिका बजावत आहे. भाषा तंत्रज्ञानामध्ये विकसित उपकरणें सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या। माहिती तंत्रज्ञान विभागाच्या तरतूदी अंतर्गत www.ildc.gov.in तसेच www.ildc.in वेबसाईट मार्फत व्यवस्था करण्यात आली आहे


या उपकरणांमध्ये तसेच सेवांमध्ये मुख्य आहे...

फ़ॉन्ट कोड परिवर्तक वर्तनी संशोधक ओपन ऑफ़िस
मैसेंजर ई-मेल क्लायंट ओ सी आर शब्दकोश
ब्राउज़र ट्रांसलिटरेशन कॉर्पोरा शब्द-संशोधक
 
तसेच अन्य...
 
 
 
 
 
News and Events